Monday, September 29, 2025

🚨 कोल्हापूर मध्ये नोकरी भरती 2025 | 10वी, 12वी, ITI, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

 



🏭 यड्रावकर इंडस्ट्रीज, कोल्हापूर भरती २०२५

📢 यड्रावकर इंडस्ट्रीज, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.


📌 पदांचे नाव

  • फिटर

  • क्रेन अनलोडर ऑपरेटर

  • टर्बाइन अटेंडंट

  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

  • इलेक्ट्रिशियन

  • खलासी

  • वेल्डर

  • लॅब केमिस्ट

  • सेंट्रीफ्यूगल ऑपरेटर

  • ईटीपी ऑपरेटर
    (इतर तांत्रिक पदे उपलब्ध)


🔢 एकूण पदसंख्या

४९ पदे


📍 नोकरी ठिकाण

कोल्हापूर (महाराष्ट्र)


🎓 शैक्षणिक पात्रता

  • 10वी, 12वी, ITI. B.E, B.Sc.  व इतर

  • संबंधित शाखेतील ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रमाणपत्र आवश्यक


📅 महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ ऑक्टोबर २०२५


📧 अर्ज पद्धत

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज/रेझ्युमे खालील ई-मेल वर पाठवावा –
✉️ yadravkarindustries@gmail.com


📑 महत्वाचे लिंक

🔗 जाहिरात  : येथे क्लिक करा

📲 अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा  

📞 WhatsApp: 👉 8468844087

🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅