Wednesday, September 10, 2025

मुदतवाढ : 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत झाली आहे 10 वी पास उमेदवारणी संधी सोडू नका | ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती 2025 | 211 गट ड पदांसाठी अर्ज सुरू

 


✅ ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2025

📊 एकूण जागा : 211

📌 पदाचे नाव : गट ड (वर्ग–4) समकक्ष पदे

  • कक्षसेवक

  • सुरक्षारक्षक / पहारेकरी

  • सहाय्यक स्वयंपाकी, बटलर, पेंन्टी बॉय

  • हमाल, मजदूर, शिपाई, कनिष्ठ चपराशी, माळी

  • पोस्ट मार्टम रुम परिचर, आया, क्ष किरण सेवक, प्रयोगशाळा परिचर/सेवक

  • दवाखाना सेवक, रुग्णपट वाहक, अंधारखोली परिचर, संग्रहालय परिचर

  • प्राणिगृहपाल, न्हावी, भांडार सेवक, पिंजारी, रामोशी

  • चतुर्थश्रेणी कर्मचारी, ग्रंथालय सेवक

  • धोबी, मसाजिष्ट (पुरुष/महिला), रसशाळा सेवक, शव विच्छेदन कक्ष सेवक


🏥 विभाग :

  • सेन्ट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई

  • नागरी स्वास्थ केंद्र, वांद्रे

  • परिचर्या शिक्षण संस्थ, मुंबई

  • शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई

  • आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

  • म.आ. पोदार रुग्णालय, मुंबई

  • रा.मा. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु.), मुंबई


🎓 शैक्षणिक पात्रता :

👉 शासन मान्यता प्राप्त 10वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी)


🎯 वयोमर्यादा :

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे

  • मागास / अनाथ / आ.दु.घ.: 18 ते 43 वर्षे


💰 वेतनश्रेणी :

  • S-1: ₹15,000 – ₹47,600

  • S-3: ₹16,600 – ₹52,400

  • S-6: ₹19,900 – ₹63,200 (+ महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते)


💵 अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग – ₹1000/-

  • मागास / EWS – ₹900/-


📍 नोकरी ठिकाण :

मुंबई


🖋️ अर्ज पद्धत :

👉 ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक


📅 महत्वाच्या तारखा :

  • अर्ज सुरू: 03 सप्टेंबर 2025

  • शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025  मुदतवाढ : ३० सप्टेंबर रात्री ११:५५ पर्यंत मुदतवाढ :3 ऑक्टोबर 2025 रात्री ११:५५ पर्यंत


📑 महत्त्वाच्या लिंक्स :

📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :

WhatsApp : 8468844087


🔥 विशेष ऑफर :

📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF)


🌐 जॉब अपडेट्ससाठी आत्ताच Join व्हा :


📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅