Wednesday, September 17, 2025

शिपिंग कॉर्पोरेशन भरती 2025 | 75 जागा | पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

 


🚢 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 – 75 पदांसाठी संधी


शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) या नवरत्न सार्वजनिक उपक्रमांतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (E2 ग्रेड) व कार्यकारी (E0 ग्रेड) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 75 पदे या भरतीत उपलब्ध असून अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.


भरतीची मुख्य माहिती

  • संस्था : Shipping Corporation of India Ltd (Navratna PSU)

  • पदाचे नाव : Assistant Manager (E2 Grade), Executive (E0 Grade)

  • एकूण पदे : 75

  • अर्जाची पद्धत : ऑनलाईन

  • शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2025


पदनिहाय रिक्त जागा

Assistant Manager (E2 Grade) – 55 जागा

  • Management – 20

  • Finance – 8

  • HR/Personnel – 4

  • Law – 2

  • Civil Engineering – 2

  • Electrical Engineering – 2

  • Mechanical Engineering – 8

  • IT/Computer Science – 3

  • Fire & Security – 2

  • Naval Architect – 2

  • Company Secretary – 2

Executive (E0 Grade) – 20 जागा

  • Finance – 10

  • HR/Personnel – 6

  • Mass Communication – 2

  • Hindi – 2


शैक्षणिक पात्रता

  • Management – MBA/MMS/PG (Shipping/Logistics इ.) 60% गुणांसह

  • Finance – CA/CMA (Membership + Articleship पूर्ण)

  • HR/Personnel – MBA/PG (HR/IR/Labour Welfare) 60% गुण

  • Law – LLB (3/5 वर्षे) 60% गुण

  • अभियांत्रिकी पदे – B.E./B.Tech (Civil/Electrical/Mechanical/IT/Fire & Safety/Naval Architecture) 60% गुण

  • Company Secretary – Qualified CS (ICSI)

  • Mass Communication/Hindi – संबंधित पदवी/पदव्युत्तर


वयोमर्यादा

👉 कमाल 27 वर्षे (1 ऑगस्ट 2025 रोजी)


अर्ज शुल्क

  • सामान्य/ OBC/ EWS : ₹500/-

  • SC/ST/ PwBD/ ESM : ₹100/-


महत्वाच्या तारखा

  • Notification Date : 6 सप्टेंबर 2025

  • अर्ज सुरू : 6 सप्टेंबर 2025

  • अर्जाची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2025

  • परीक्षा दिनांक : लवकरच जाहीर


महत्वाच्या लिंक

📑 अधिकृत जाहिरात PDF – येथे क्लिक करा

🖊️ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा


📄 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा
📲 WhatsApp : 8468844087


🔔 सूचना

📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅