Friday, September 12, 2025

सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2025 | 82 विविध पदांची भरती | Offline Form Last Date 03 Oct

 



🏥 सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०२५

📢 एकूण पदे: 82

✨ पदांची नावे:

भुलतज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, डेंटिस्ट, फिजिशियन, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, पब्लिक हेल्थ मॅनेजर, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका (ANM), पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन.


📊 एकूण रिक्त पदे:

82 जागा

📍 नोकरी ठिकाण:

सांगली

📝 अर्ज पद्धत:

ऑफलाइन अर्ज

💰 अर्ज शुल्क:

  • अराखीव प्रवर्गातील: ₹150/-

  • राखीव प्रवर्गातील: ₹100/-

⏳ शेवटची तारीख:

03 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत

📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता:

वैदयकीय आरोग्य अधिकारी,
आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली,
आपटा पोलिस चौकी शेजारी,
उत्तर शिवाजी नगर, सांगली – 416416

🔗 महत्त्वाच्या लिंक्स



🔥 विशेष ऑफर:

📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (PDF) फक्त 99/- मध्ये ✅



  • 🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


    👥 WhatsApp Group: Click Here

    📡 WhatsApp Channel: Click Here

    🎬 YouTube channel : Click Here


    📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅