Thursday, September 25, 2025

📢 महाराष्ट्र सरकारी नोकरी 2025 | MPSC सहाय्यक कक्ष अधिकारी भरती | 132 पदांसाठी संधी

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती २०२५

सहायक कक्ष अधिकारी – मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६


भरती तपशील

तपशील

माहिती

संस्था

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

परीक्षेचे नाव

मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक) / प्राचार्य, उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था / सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट-ब (तांत्रिक) महाराष्ट्र शिक्षण सेवा

पदाचे नाव

सहायक कक्ष अधिकारी

रिक्त पदे

132

नोकरी ठिकाण

महाराष्ट्र

वेतनश्रेणी

₹47,600/- ते ₹1,51,100/- (S-17) + नियमानुसार भत्ते

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन



अर्ज शुल्क

  • सामान्य प्रवर्ग (Open) : ₹719/-

  • मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग : ₹449/-


महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 सप्टेंबर 2025 (दुपारी 2:00 पासून)

  • शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)



टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🌐 अर्ज करण्याची पद्धत


📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :

📞 WhatsApp : 8468844087


✅ इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करावा.
✨ ही माहिती गरजूंना शेअर करायला विसरू नका!


  • 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


    🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


    👥 WhatsApp ग्रुप Join Here

    📡  WhatsApp चॅनेलJoin Here

    📡 Telegram चॅनेलJoin Here

     📌 YouTube चॅनेलJoin Here


    👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅