Saturday, September 13, 2025

महाराष्ट्र नागरी बँक लातूर भरती 2025 | ऑफलाईन व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

 


🏦 महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर भरती २०२५

📢 महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., लातूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील माहितीप्रमाणे अर्ज सादर करावेत.


📌 भरतीचे संपूर्ण तपशील

  • संस्था : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर

  • पदाचे नाव :

    • जनरल मॅनेजर

    • अंतर्गत लेखापरिक्षक

    • शाखा व्यवस्थापक

    • लिपिक

    • मार्केटिंग ऑफिसर

  • एकूण रिक्त पदे : 07

  • नोकरी ठिकाण : लातूर

  • अर्ज पद्धत : ऑफलाईन (पोष्टाद्वारे) / ऑनलाइन (ई-मेल)


🗓️ महत्त्वाची तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२५


📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता

मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक,
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि.,
मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – ४१३५१२


📧 आवेदन ई-मेल पत्ता

maharashtranagaribank@gmail.com


📑 अधिकृत नोटिफिकेशन व वेबसाईट


  • 📲📌 ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल

    🖊️ अर्ज टायपिंग | 📄 बायोडेटा तयार करून मिळेल
    📞 WhatsApp संपर्क : 8468844087 


    🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


    🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️

    👥 WhatsApp Group: Click Here

    📡 WhatsApp Channel: Click Here

    🎬 YouTube channel : Click Here

    📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅