Sunday, September 21, 2025

📢 सोलापूर सोशल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2025 | क्लार्क, इंजिनिअर, शिपाई, उपव्यवस्थापक पदे

 


🏦 सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२५

📌 पदांची नावे :
1️⃣ सहाय्यक व्यवस्थापक
2️⃣ कॉम्प्युटर इंजिनिअर
3️⃣ कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क
4️⃣ शिपाई

📊 एकूण रिक्त पदे : 06

📍 नोकरी ठिकाण : सोलापूर

🎯 वयोमर्यादा :

  • सहाय्यक व्यवस्थापक : कमाल ४५ वर्षे

  • इतर पदे : कमाल ३० वर्षे

📝 अर्जाची पद्धत : ऑफलाईन

अर्जाची अंतिम तारीख : ०३ ऑक्टोबर २०२५ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)

📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता :
सोलापूर सोशल अर्बन को-ऑप. बँक लि.,
सोलापूर – ६१५१ / १ सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर,
शॉप नं. १८/१९, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स


🔥 विशेष ऑफर: 👉   📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (PDF) फक्त 99/- मध्ये ✅



🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅