🏦 राजारामबापू सहकारी बँक, पेठ भरती 2025
📌 संस्था: राजारामबापू सहकारी बँक लि., पेठ (शेड्युल्ड बँक)
📌 पदाचे नाव: लिपिक (पुरुष)
📌 एकूण पदे: 19
🎓 शैक्षणिक पात्रता
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
-
MS-CIT / समकक्ष कोर्स अनिवार्य
-
प्राधान्य:
-
B.Com / B.Sc / B.A (Economics) / BCA / BE / MBA – किमान 50% गुण
-
पदव्युत्तर पदवी / JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण
-
Banking / Cooperative / Law विषयातील डिप्लोमा (ICM/IIBF/VAMNICOM इ.)
-
💼 अनुभव
-
बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
🎯 वयोमर्यादा
-
किमान: 22 वर्षे
-
कमाल: 35 वर्षे
📅 अर्जाची अंतिम तारीख
-
28 सप्टेंबर 2025 (सायं. 5:00 पर्यंत)
🌐 अर्ज करण्याची पद्धत
-
ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा
📑 जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
-
अधिकृत संकेतस्थळ: 👉 येथे क्लिक करा
📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :
📞 WhatsApp : 8468844087
✅ इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करावा.
✨ ही माहिती गरजूंना शेअर करायला विसरू नका!
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅