🏦 Rayat Sevak Bank Bharti 2025
रयत सेवक सहकारी बँक सातारा भरती 2025
एकूण पदसंख्या: 27 जागा
📌 पदांचे तपशील:
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| सहाय्यक (लिपिक) असिस्टंट | 13 |
| शिपाई (अटेंडंट) | 14 |
| Total | 27 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता लागू आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
📍 नोकरी ठिकाण:
सातारा
📝 अर्ज पद्धत:
-
वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-
अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
📅 महत्त्वाच्या तारखा:
-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025
🔗 महत्वाच्या लिंक्स:
-
📑 जाहिरात (PDF) : https://rayatsevakbank.ruha.co.in//RUHA/Uploads/RAYT/RAYT_download-resource/res_46_1_ADVERTISE-FOR-WEBSITE.pdf
📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा .
📞 WhatsApp : 8468844087
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp Group: Click Here
📡 WhatsApp Channel: Click Here
🎬 YouTube channel : Click Here
📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅