📢 ग्रामपंचायत वेश्वी, जि. रायगड भरती २०२५ – विविध पदांसाठी संधी
संस्था: ग्रामपंचायत वेश्वी, ता. अलिबाग, जि. रायगड
पदांची माहिती:
-
विद्युत कर्मचारी
-
पाणीपुरवठा कर्मचारी
-
स्वच्छता कर्मचारी
-
लिपिक
एकूण रिक्त पदे: 07
नोकरी ठिकाण: वेश्वी, जि. रायगड
📝 शैक्षणिक पात्रता:
-
आय.टी.आय.
-
८ वी उत्तीर्ण
-
१२ वी उत्तीर्ण
-
पदवीधर ,MSCIT आणि टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक (मूळ जाहिरात पाहावी)
📌 अर्ज पद्धत:
-
ऑफलाइन अर्ज
-
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
ग्रामपंचायत वेश्वी कार्यालय,
ता. अलिबाग, जि. रायगड – 402209
📅 महत्वाच्या तारखा:
-
अर्जाची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत
💡 महत्वाचे मुद्दे:
-
अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
-
सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
🔗 अधिक माहितीसाठी:
🔗 जाहिरात ( PDF ): Click Here
📝 अर्ज टायपिंग करून हवा असल्यास संपर्क करा:
📞 WhatsApp: 8468844087 💬🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅