Thursday, September 18, 2025

🎯 यवतमाळ DCC बँक भरती 2025 | 133 जागा | लिपिक & शिपाई | 10वी/पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

 


🏦 यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२५

📢 कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदांसाठी नोकरभरती

📌 संस्था तपशील

  • 🏛️ संस्था: दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., यवतमाळ

  • 📍 ठिकाण: यवतमाळ, महाराष्ट्र

👨‍💼 पदांची माहिती

पदाचे नाव

पदसंख्या

वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता

वेतन 

कनिष्ठ लिपिक

119

21–35 वर्षे

पदवीधर (किमान 45%), संगणक ज्ञान आवश्यक, GDC&A / CAIIB / Banking Diploma धारकांना प्राधान्य

₹15,200 + DA + HRA

सहाय्यक कर्मचारी (शिपाई)

14

18–35 वर्षे

किमान 10वी उत्तीर्ण

₹12,200 + DA + HRA









💳 अर्ज शुल्क

  • 💵 परीक्षा शुल्क: ₹900 + GST ₹162 = ₹1062/-

📝 अर्ज प्रक्रिया

  • अर्ज पद्धत: 🌐 ऑनलाईन


  • 📅 महत्वाच्या तारखा

  • 🟢 अर्ज सुरू: 18 सप्टेंबर 2025

  • 🔴 अर्जाची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025, संध्या. 5:00 पर्यंत

  • 📥 प्रवेशपत्र डाउनलोड: वेबसाईटवर उपलब्ध

  • ✍️ परीक्षा दिनांक: नंतर जाहीर

  • 🎤 मुलाखत दिनांक: ऑनलाइन परीक्षेनंतर जाहीर


🔗 महत्वाच्या लिंक

📑 👉 जाहिरात PDF – येथे क्लिक करा

🖊️ 👉 ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

🌐 👉 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा


📄 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा
📲 WhatsApp : 8468844087


🔔 सूचना

📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅