Thursday, September 25, 2025

📢 IIT GATE 2026 प्रवेश परीक्षा | अर्ज करण्याची मुदतवाढ 28 सप्टेंबर 2025

 


📢 IIT GATE 2026 प्रवेश परीक्षा | अर्जाची अंतिम मुदत 28 सप्टेंबर 2025 पर्यंत


🎓 संस्था : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), गुवाहाटी

📝 परीक्षेचे नाव : Graduate Aptitude Test in Engineering (GATE 2026)


📌 पात्रता (Eligibility)


👉 GATE 2026 साठी खालीलपैकी कोणतीही पदवी पूर्ण केलेले किंवा शिकत असलेले उमेदवार पात्र आहेत –

B.E. / B.Tech

B.Pharma

B.Arch

B.Sc. (Research)

M.Sc.

M.A.

MCA

M.E. / M.Tech

Dual Degree / Integrated Course

इतर समकक्ष पदवी (भारत सरकारमान्य विद्यापीठ/संस्था)


📑 अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत GATE 2026 Notification वाचा.


📅 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू : 28 ऑगस्ट 2025

शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2025  मुदतवाढ 28 सप्टेंबर 2025

लेट फी सहित : 09 ऑक्टोबर 2025

अॅडमिट कार्ड : 02 जानेवारी 2026

परीक्षा दिनांक : 07, 08, 14 व 15 फेब्रुवारी 2026

निकाल : 19 मार्च 2026


💰 अर्ज शुल्क

Gen/ OBC/ EWS : ₹2000/- (लेट फी : ₹2500/-)

SC/ ST/ PH/ महिला : ₹1000/- (लेट फी : ₹1500/-)


📝 निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ संगणकाधारित लेखी परीक्षा (CBT)

2️⃣ गुणवत्ता यादी (Merit List)

3️⃣ कागदपत्रांची पडताळणी (Document Verification)


🔗 महत्वाच्या लिंक्स

🖊️ Apply Online 👉 येथे क्लिक करा

📑 Download Notification 👉 येथे क्लिक करा

🌐 Official Website 👉 येथे क्लिक करा


📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :

📞 WhatsApp : 8468844087


✅ इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करावा.
✨ ही माहिती गरजूंना शेअर करायला विसरू नका!


  • 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


    🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


    👥 WhatsApp ग्रुप Join Here

    📡  WhatsApp चॅनेलJoin Here

    📡 Telegram चॅनेलJoin Here

     📌 YouTube चॅनेलJoin Here


    👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅