Wednesday, September 10, 2025

🛰️ केंद्रीय गुप्तचर विभाग | 🚔 ड्रायव्हर साठी मोठी मेगा भरती 🚔 | (Intelligence Bureau – IB) भरती 2025 🛰️

 


🛰️ केंद्रीय गुप्तचर विभाग | (Intelligence Bureau – IB) भरती 2025 🛰️ 

🚔 ड्रायव्हर साठी मोठी मेगा भरती 🚔


📌 पदाचे नाव:

सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक)

👥 एकूण जागा: 455
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


🎓 शैक्षणिक पात्रता:

  • दहावी उत्तीर्ण (Matriculation) किंवा समतुल्य

  • मोटार कार (LMV) साठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स
    👉 अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा


🎂 वयोमर्यादा:

18 ते 27 वर्षे (शासन नियमांनुसार वयात सूट लागू)


💰 वेतनमान:

Level-3 (₹21,700 – ₹69,100) + केंद्र सरकारचे स्वीकार्य भत्ते


📝 अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


💳 अर्ज शुल्क:

  • सामान्य / EWS / OBC → ₹650/-

  • SC / ST / महिला / माजी सैनिक → ₹550/-


📅 महत्वाच्या तारखा:

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 06 सप्टेंबर 2025

  • शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक्स:


📲 मदत हवी आहे का?

👉 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा
📞 WhatsApp : 8468844087


🔥 स्पेशल ऑफर:
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त ₹99/- मध्ये (PDF) 📚✅


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp Group
📡 WhatsApp Channel


📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅