📢 Joint CSIR UGC-NET December 2025 – ऑनलाईन अर्ज सुरू
राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) आयोजित करत आहे Joint CSIR-UGC NET Examination December-2025.
ही परीक्षा भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये Junior Research Fellowship, Assistant Professor पदे आणि Ph.D. प्रवेशसाठी पात्रता ठरवण्यासाठी घेतली जाते.
📝 अर्जाची महत्त्वाची माहिती
-
अर्ज सुरु: 25 सप्टेंबर 2025
-
अर्जाची अंतिम तारीख: 24 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:50 वाजेपर्यंत)
-
फी भरण्याची अंतिम तारीख: 25 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:50 वाजेपर्यंत)
🕒 परीक्षा वेळापत्रक
-
परीक्षेची तारीख: 18 डिसेंबर 2025
-
कालावधी: 180 मिनिटे (3 तास)
-
शिफ्ट 1: 09:00 ते 12:00
-
शिफ्ट 2: 03:00 ते 06:00
📚 परीक्षा माहिती
-
माध्यम: इंग्रजी आणि हिंदी
-
एकूण पेपर: 5
-
रासायनिक विज्ञान (Chemical Sciences)
-
पृथ्वी, वायुमंडल, महासागर आणि ग्रहशास्त्र (Earth, Atmospheric, Ocean & Planetary Sciences)
-
जीवनशास्त्र (Life Sciences)
-
गणितीय विज्ञान (Mathematical Sciences)
-
भौतिकशास्त्र (Physical Sciences)
-
🔗 महत्वाच्या लिंक्स
📘 जाहिरात (PDF) – Click Here
🖊️ ऑनलाईन अर्ज लिंक – Apply Online
📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :
📞 WhatsApp : 8468844087
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!