📢🌾 कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, जि. जळगाव भरती २०२५ 🌾📢
👨💼 पदांची संख्या : 19
-
उपसचिव – 01
-
निरीक्षक – 01
-
सुपरवायझर – 01
-
कनिष्ठ लिपिक – 03
-
शिपाई – 08
-
पहारेकरी – 03
-
माळी – 01
-
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) – 01
🎓 शैक्षणिक पात्रता
-
पदवी + MS-CIT (काही पदांसाठी)
-
लिपिक – मराठी टंकलेखन 30 wpm / इंग्रजी 40 wpm
-
शिपाई / पहारेकरी / माळी – 10वी उत्तीर्ण
-
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी
💰 वेतनश्रेणी : ₹15,000 ते ₹1,32,000/- पर्यंत
⏳ वयोमर्यादा (14/09/2025 रोजी)
-
खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
-
मागास प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे
💵 परीक्षा शुल्क
-
खुला प्रवर्ग : ₹708 (GST सह)
-
राखीव प्रवर्ग : ₹472 (GST सह)
🗓️ महत्त्वाच्या तारखा
-
अर्ज सुरू : 15 ऑगस्ट 2025
-
शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2025
-
प्रवेशपत्र व परीक्षा तारीख : लवकरच जाहीर
📑 Notification (PDF) 👉 Click Here
📝 Online Apply 👉 Click Here
📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :
📞 WhatsApp : 8468844087
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp Group: Join Here
📡 WhatsApp Channel: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅