💡 LIC गोल्डन जुबिली शिष्यवृत्ती योजना २०२५
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economically Weaker Section) हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे.
📌 पात्रता (Eligibility)
🅰 General Scholarship
-
इयत्ता १२वी नंतर
-
१२वी / डिप्लोमा ६०% गुणांनी उत्तीर्ण (2022-23/2023-24/2024-25 मध्ये).
-
2025-26 मध्ये पुढील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा :
-
वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS)
-
अभियांत्रिकी (BE, BTech, BArch)
-
कोणत्याही शाखेतील पदवी / समाकलित अभ्यासक्रम
-
डिप्लोमा / व्यावसायिक अभ्यासक्रम / ITI
-
-
पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹4,50,000 पेक्षा कमी.
-
-
इयत्ता १०वी नंतर
-
१०वी ६०% गुणांनी उत्तीर्ण.
-
2025-26 मध्ये व्यावसायिक / डिप्लोमा / ITI कोर्समध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला.
-
पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹4,50,000 पेक्षा कमी.
-
🅱 विशेष शिष्यवृत्ती – मुलींसाठी (२ वर्षे)
-
मुलींनी १०वी ६०% गुणांनी उत्तीर्ण (2022-23/2023-24/2024-25 मध्ये).
-
2025-26 मध्ये ११वी / १०+२ / व्यावसायिक / डिप्लोमा / ITI कोर्समध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला.
-
पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹4,50,000 पेक्षा कमी.
⏳ कालावधी
-
General Scholarship : पूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत (Internship वगळून).
-
Special Girl Scholarship : २ वर्षे.
💰 शिष्यवृत्तीची रक्कम
-
वैद्यकीय अभ्यासक्रम : ₹40,000 प्रतिवर्ष (₹20,000x2 हप्ते)
-
अभियांत्रिकी अभ्यासक्रम : ₹30,000 प्रतिवर्ष (₹15,000x2 हप्ते)
-
इतर पदवी/डिप्लोमा/ITI अभ्यासक्रम : ₹20,000 प्रतिवर्ष (₹10,000x2 हप्ते)
-
विशेष शिष्यवृत्ती (मुलींसाठी – १०वी नंतर) : ₹15,000 प्रतिवर्ष (₹7,500x2 हप्ते)
📑 महत्वाच्या अटी
-
पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमासाठी लागू नाही.
-
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ६०% गुण आवश्यक.
-
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹4,50,000 पेक्षा कमी असावे (₹0–2,50,000 उत्पन्न गटाला प्राधान्य).
-
इतर खासगी संस्थेच्या शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू नाही (शासकीय शिष्यवृत्ती घेत असतील तर चालेल).
-
फक्त रेग्युलर / फुल-टाईम कोर्ससाठी लागू.
-
Distance / Correspondence / Open University / CA / CS / ICMAI कोर्ससाठी लागू नाही.
-
एका कुटुंबातील साधारणपणे १ विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळेल (परंतु मुलींसाठी अपवाद).
-
शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात NEFT द्वारे जमा होईल.
📅 अर्ज कसा करायचा?
-
फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे
अर्जाची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2025
📄 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा
📲 WhatsApp : 8468844087
🔔 सूचना
📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅