Wednesday, September 17, 2025

मुदतवाढ दिनांक ०९/१०/२०२५ 📢 MAHA TET 2025 भरती – शिक्षक पदासाठी परीक्षा जाहीर

 


📢 MAHA TET 2025 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025

📝 जाहिरात तपशील

  • परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025


🎓 शैक्षणिक पात्रता

✦ इयत्ता 1ली ते 5वी (पेपर I):

  • 12वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह)

  • D.T.Ed. (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन)

✦ इयत्ता 6वी ते 8वी (पेपर II):

  • 12वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह)

  • B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed.


🎂 वयोमर्यादा

  • नमूद नाही


💸 परीक्षा शुल्क

प्रवर्गफक्त पेपर – 1 किंवा पेपर – 2पेपर – 1 व पेपर – 2
इतर₹1000/-₹1200/-
SC/ST/दिव्यांग₹700/-₹900/-

📝 अर्ज करण्याची पद्धत

  • Online


📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्जाची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025 मुदतवाढ दिनांक ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत 

  • प्रवेशपत्र डाउनलोड: 10 ते 23 नोव्हेंबर 2025

  • परीक्षा (पेपर I): 23 नोव्हेंबर 2025 (10:30 AM ते 01:00 PM)

  • परीक्षा (पेपर II): 23 नोव्हेंबर 2025 (02:00 PM ते 04:30 PM)


🔗 महत्वाच्या लिंक्स

👉 मुदतवाढ दिनांक ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ (शुद्धपत्रिका )- : Click Here

📄 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा

📲 WhatsApp : 8468844087


🔔 सूचना

📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅