-
RRB Group D (Level-1, Advt. CEN-08/2024) अर्ज स्थिती 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
-
अर्ज स्थितीत तुमचा फॉर्म स्वीकारला (Accepted/Provisionally Accepted) गेला आहे की नाकारला (Rejected) गेला आहे हे दिसून येईल.
-
या भरतीत 32,438 जागा उपलब्ध आहेत.
-
यासाठी तब्बल 1.08 कोटी (1,08,22,423) अर्जदारांनी अर्ज केला आहे.
⚙️ अर्ज स्थिती कशी तपासावी?
-
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 👉 rrbapply.gov.in किंवा ज्या प्रादेशिक RRB/RRC साठी अर्ज केला आहे त्या संकेतस्थळाला भेट द्या.
-
तिथे “RRB Group D Application Status 2025” या लिंकवर क्लिक करा.
-
तुमचा नोंदणी क्रमांक (Registration No.) आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
-
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल –
-
Accepted (स्वीकारलेला)
-
Provisionally Accepted (तात्पुरता स्वीकारलेला)
-
Rejected (नाकारणात आलेला)
🚆 रेल्वे परीक्षा स्पेशल GK E-Book
📚 2000 MCQ | Hindi Medium | Previous Papers आधारित
✅ RRB, Group-D, NTPC, ALP, Technician सर्वांसाठी उपयुक्त
💰 किंमत: फक्त ₹99/-
📥 तत्काळ PDF / E-Book डाउनलोड
👉 “GK99” असा WhatsApp करा: 8468844087
⏳ मर्यादित ऑफर – आजच मेसेज करा!