Wednesday, September 24, 2025

📢 RRB NTPC भरती 2025 – 5810+ पदांसाठी अर्ज मुदतवाढ [Graduate] | भारतीय रेल्वेत 5810+जागांसाठी मेगाभरती | स्टेशन मास्टर, क्लर्क, मॅनेजर पदांसाठी अर्ज सुरू




📢 RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वे भरती 2025
(जाहिरात क्र. CEN No.06/2025 & CEN No.07/2025)

🚉 एकूण पदे : 8875


📌 पदांचे तपशील

CEN No.06/2025 (Graduate Posts – 5817 पदे)
1️⃣ चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – 161
2️⃣ स्टेशन मास्टर – 615
3️⃣ गुड्स ट्रेन मॅनेजर – 3423
4️⃣ ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 921
5️⃣ सिनियर क्लर्क कम टायपिस्ट – 638

CEN No.07/2025 (Undergraduate Posts – 3058 पदे)
6️⃣ कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 2424
7️⃣ अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट – 394
8️⃣ ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट – 163
9️⃣ ट्रेन्स क्लर्क – 77

Grand Total : 8875 पदे


🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1 ते 3 : पदवीधर

  • पद क्र.4 व 5 : पदवीधर + संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग प्रवीणता

  • पद क्र.6 ते 9 : 12वी उत्तीर्ण (50% गुणांसह)

    • (पद क्र.7 व 8 साठी इंग्रजी/हिंदी टायपिंग आवश्यक)


🎯 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • सामान्य प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे

  • OBC : 3 वर्षे सूट

  • SC/ST : 5 वर्षे सूट


💰 परीक्षा शुल्क

  • General/OBC/EWS : ₹500/-

  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : ₹250/-


📅 महत्त्वाच्या तारखा

  • Graduate Posts अर्ज सुरू : 21 ऑक्टोबर 2025

  • Graduate Posts अर्ज शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2025  27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)

  • Undergraduate Posts अर्ज सुरू : 28 ऑक्टोबर 2025

  • Undergraduate Posts अर्ज शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)

  • परीक्षा दिनांक : लवकरच जाहीर होईल


🌐 महत्त्वाच्या लिंक्स


👉 संपूर्ण भारतभर नोकरीची संधी – RRB NTPC भरती 2025 मध्ये सहभागी व्हा 🚂

💡 टीप: ही भरती रेल्वेमध्ये मोठी संधी आहे – लगेच तयारी सुरु करा!


✅ इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करावा.
✨ ही माहिती गरजूंना शेअर करायला विसरू नका!


  • 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


    🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


    👥 WhatsApp ग्रुप Join Here

    📡  WhatsApp चॅनेलJoin Here

    📡 Telegram चॅनेलJoin Here

     📌 YouTube चॅनेलJoin Here


    👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅