भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती 2025
📢 भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
📅 जाहिरात दिनांक : 23 सप्टेंबर 2025
📌 पदांची माहिती
|
पदाचे नाव |
|
|
जनरल मॅनेजर (GM) |
|
|
मॅनेजर (Manager) |
|
|
स्वीपर मेसेंजर |
|
🎓 शैक्षणिक पात्रता
1) जनरल मॅनेजर (GM)
-
महाराष्ट्रातील विद्यापीठाची पदवी, MS-CIT / समकक्ष संगणक प्रमाणपत्र.
2) मॅनेजर (Manager)
-
महाराष्ट्रातील विद्यापीठाची पदवी, MS-CIT / समकक्ष संगणक प्रमाणपत्र.
3) स्वीपर मेसेंजर
-
10 वी पास
-
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
📍 नोकरी ठिकाण
पुणे
📑 आवश्यक सूचना
-
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव यांची साक्षांकित प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख
👉 08 ऑक्टोबर 2025
📧 अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व संबंधित कागदपत्रे खालील ई-मेल वर पाठवावीत:
📩 hr@bhagininiveditabank.com
महत्वाच्या लिंक्स
👉 अधिकृत वेबसाइट : Click Here
📄 PDF जाहिरात : Download
📲 अर्ज टयपिंग करून मिळेल | संपर्क करा :
📞 WhatsApp : 8468844087
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे
फक्त ₹99/- मध्ये (PDF) 📚✅
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा: