📢 श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर भरती २०२५
(गट ड - चतुर्थ श्रेणी संवर्ग)
💼 एकूण पदसंख्या: 153
💰 वेतनश्रेणी: ₹15,000 – ₹47,600
🧾 पदे व संख्या:
1️⃣ कक्षसेवक – 123
2️⃣ बाह्यरुग्ण / शवभाग सेवक – 09
3️⃣ शिपाई – 03
4️⃣ माळी – 01
5️⃣ पंप सहाय्यक – 01
6️⃣ क्ष-किरण सेवक – 01
7️⃣ प्रयोगशाळा सेवक – 02
8️⃣ चतुर्थ श्रेणी कर्मचारी – 02
9️⃣ रुग्णवाहक – 01
🔟 सहाय्यक स्वयंपाकी – 03
1️⃣1️⃣ पशुचिकित्सा जेवण / शवभाग सेवक – 03
1️⃣2️⃣ भांडार सेवक – 02
1️⃣3️⃣ पोर्टर / मोटर रूम परिचर – 02
📍 शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
📍 वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (शिथिलता लागू)
| किमान | 18 वर्षे |
| कमाल | 38 वर्ष |
| SC/ST | 05 वर्ष सूट |
| OBC | 03 वर्ष सूट |
📍 अर्ज शुल्क
- अराखीव प्रवर्ग – 1000/- रुपये शुक्ल
- राखीव प्रवर्ग 900/- रुपये शुक्ल
📅 महत्वाच्या तारखा:
🟢 अर्ज सुरू – 22 ऑक्टोबर 2025
🔴 शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2025 📅 नवीन शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
💳 फी भरण्याची अंतिम मुदत – 12 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:55 पर्यंत)
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात PDF : येथे क्लिक करा
💻 Online अर्ज: येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!