🏫 मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक भरती २०२५
📌 पदाचे नाव:
-
इंग्रजी शिक्षक
-
एसएसटी शिक्षक
-
क्रीडा शिक्षक
-
विशेष शिक्षक
-
नृत्य शिक्षक
-
संगीत शिक्षक
-
योग शिक्षक
-
समुपदेशक
-
गणित आणि विज्ञान शिक्षक
📍 नोकरी ठिकाण: नाशिक
🖊️ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)
📅 अर्जाची शेवटची तारीख: ११ ऑक्टोबर २०२५
📧 अर्ज पाठवण्याचा ई-मेल: mvpjobs@mvp.edu.in, eo.englishmedium@mvp.edu.in
🧩 निवड प्रक्रिया: मुलाखत
🗓️ मुलाखतीची तारीख: ११ ऑक्टोबर २०२५
📌 मुलाखतीचा पत्ता: MVP’S होरायझन ॲकॅडमी (ICSE), गंगापूर रोड, नाशिक
💡 टीप:
-
सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
-
वेळेपूर्वी पोहोचणे गरजेचे.