Thursday, October 16, 2025

परीक्षा नाही,फी नाही | 12वी (PCM) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून करिअर करण्याची सुवर्णसंधी |

 


 भारतीय सेना तांत्रिक प्रवेश योजना (TES-55) भरती 2025

Indian Army 10+2 Technical Entry Scheme (TES-55) – July 2026 Course

Permanent Commission – भारतीय सेना अधिकारी पदासाठी


🔹 एकूण पदसंख्या:

90 (अंदाजे)


🔹 कोर्सचे नाव:

10+2 Technical Entry Scheme – TES-55 (July 2026 Course)


🔹 शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने 12वी (Physics, Chemistry, Mathematics) विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • तसेच उमेदवाराने JEE (Main) 2025 परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.


🔹 वयोमर्यादा:

  • उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा.

  • म्हणजेच 16½ ते 19½ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.


🔹 नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत


🔹 अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाइन अर्ज 


🔹 महत्त्वाची तारीख:

📅 ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2025


🔹  महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात PDF : येथे क्लिक करा

💻 ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


💬 टीप: