📢 मुंबई सीमाशुल्क विभाग भरती 2025
(CBIC Recruitment Rules-2015 नुसार)
💼 पदाचे नाव: कॅन्टीन अटेंडंट
📊 एकूण जागा: 22
(UR-8, OBC-7, SC-3, ST-2, EWS-2)
💰 पगार: ₹18,000 – ₹56,900 (Level-1)
🎓 पात्रता: 10वी उत्तीर्ण / समकक्ष
🎯 वयमर्यादा: 18 ते 25 वर्षे (शासकीय कर्मचाऱ्यांना 40 वर्षांपर्यंत सूट)
📄 अर्ज पद्धत: ऑफलाइन
📬 पत्ता:
The Assistant Commissioner of Customs (P&E Section),
2रा मजला, न्यू कस्टम हाऊस, बल्लार्ड इस्टेट, मुंबई – 400001
🗓️ अर्जाची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्धीनंतर 30 दिवसांच्या आत
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा
👉 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!