📢 आधार सेवा केंद्र भरती 2025
(UIDAI अंतर्गत CSC e-Governance Services India Ltd मार्फत भरती)
💼 पदाचे नाव:
आधार सुपरवायझर / ऑपरेटर (जिल्हानिहाय)
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2025
⏳ करार कालावधी: 1 वर्ष (Contract Basis)
📍 राज्य – महाराष्ट्र (District-wise रिक्त पदे):
अहमदनगर – 1
अकोला – 1
भंडारा – 2
गडचिरोली – 2
गोंदिया – 1
जळना – 1
मुंबई – 1
मुंबई उपनगर – 1
नांदेड – 11
पालघर – 1
परभणी – 1
रायगड – 1
सांगली – 11
सातारा – 1
सिंधुदुर्ग – 1
वर्धा – 1
अमरावती – 2
जळगाव – 1
पुणे – 1
🎓 शैक्षणिक पात्रता:
-
किमान वय: 18 वर्षे किंवा त्याहून अधिक
-
12वी उत्तीर्ण
किंवा -
10वी + 2 वर्षे ITI
किंवा -
10वी + 3 वर्षे पॉलिटेक्निक डिप्लोमा
📜 उमेदवाराकडे UIDAI मान्यताप्राप्त Testing & Certifying Agency कडून दिलेले “Aadhaar Operator/Supervisor Certificate” असणे आवश्यक.
💻 तसेच मूलभूत संगणक ज्ञान (Basic Computer Skills) आवश्यक.
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF):- येथे क्लिक करा
📄 अर्ज लिंक :- येथे क्लिक करा
👉📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा . 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!