Monday, October 6, 2025

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना जालना – भरती जाहिरात 2025 | विविध तांत्रिक पदांसाठी अर्ज करा



 📢 कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना भरती 2025

कारखान्यात विविध तांत्रिक व सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशीलानुसार अर्ज करावा.


🏭 भरतीची माहिती

  • भरती संस्था: कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना

  • पदाचे नाव:
    फिटर ए ग्रेड, इलेक्ट्रीशियन, खलाशी, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रीकल इंजिनिअर, बॉयलर अटेंडंट, फायरमन, बॉयलींग हाऊस फिटर बी ग्रेड, वायरमन ए ग्रेड, सेन्ट्रीफ्युगल फिटर ए ग्रेड, स्वीच बोर्ड ऑपरेटर, टर्नर ए ग्रेड, टर्बाईन अटेंडंट, टर्बाईन ऑईलमन (हंगामी), ज्युस सुपरवायझर, सल्फीटेशन मेट (हंगामी), पॅन इन्चार्ज (कंटीन्युअस पॅन अनुभव), सेन्ट्री ऑपरेटर, सेन्ट्री मेट, इव्हापोरेशन ऑपरेटर, WTP ऑपरेटर, बायोगॅस ऑपरेटर.

  • एकूण रिक्त पदे: 45

  • नोकरी ठिकाण: जालना


📅 महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरू: ०६ ऑक्टोबर २०२५

  • शेवटची तारीख: १० ऑक्टोबर २०२५


📌 अर्ज कसा कराल?

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)

  • अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: hrmsamarthsugar@gmail.com


  • 📑 Notification (जाहिरात PDF) – येथे क्लिक करा

  • 👉 अर्ज हवा असल्यास संपर्क करा : WhatsApp 8468844087


👉 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!