📢 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरती २०२५
पदांची नावे:
-
कार्यक्रम प्रमुख
-
रेडिओ जॉकी (पुरुष)
-
रेडिओ जॉकी (महिला)
-
तंत्रज्ञ
एकूण रिक्त पदे: 04
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2025
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 13 ऑक्टोबर 2025
मुलाखतीचे ठिकाण:
पद्मश्री जी.जी. जाधव पत्रकारिता विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
📎 Important Links
📑 Notification (जाहिरात PDF) – येथे क्लिक करा
🔗 ऑनलाईन अर्ज (Links)- येथे क्लिक करा