Wednesday, October 8, 2025

🏫 सहकार विद्या मंदिर बुलढाणा भरती जाहिरात 2025 – शिक्षक, लिपिक, ग्रंथपाल, परिचर (महिला/पुरुष) आणि सुरक्षा रक्षक पदांसाठी संधी

 


🏫 सहकार विद्या मंदिर, बुलढाणा भरती २०२५

📌 पदाचे नाव:
सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, लिपिक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, क्रीडा/योग शिक्षक, परिचर (महिला/पुरुष) आणि सुरक्षा रक्षक

👥 एकूण पदे: 54

📍 नोकरी ठिकाण: बुलढाणा

📝 अर्जाची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन / व्हॉट्सअ‍ॅप

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख: 08 ऑक्टोबर 2025
📅 अर्जाची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2025

📧 ई-मेल: svm.jj3171@gmail.com
📞 व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक: ९९७५८४९७८४ / ९०११०२३५०९

🏠 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
प्राचार्य, केला आणि चोरियां सहकार विद्या मंदिर,
C/O-शाखा व्यवस्थापक, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी,
शाखा मेनरोड, जळगाव (जामोद),
जिल्हा – बुलढाणा, पिन – 24344


📎  महत्वाच्या लिंक्स:

📑 Notification (जाहिरात PDF) –  येथे क्लिक करा


📲 अर्जासाठी  संपर्क करा . 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!