Wednesday, October 15, 2025

राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी सांगली भरती २०२५ – 57 पदांसाठी मुलाखत 26 ऑक्टोबरला



 🎖️ राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी भरती २०२५ 🎯

📌 पदांची नावे:
प्राचार्य (CBSE / सेमी-इंग्रजी), शिक्षक, निवासी प्रशिक्षक (बॉक्सिंग, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, अ‍ॅथलेटिक्स), वसतिगृहासाठी निवासी माजी सैनिक, लिपिक/अकाउंटंट, स्कूल बस चालक, शिपाई/दाई, मेस/कुक हेल्पर

👥 एकूण जागा: 57 पदे
📍 ठिकाण: सांगली
💰 वेतन: ₹12,000/- ते ₹80,000/- प्रति महिना

📧 अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाइन (ई-मेल/व्हॉट्सअ‍ॅप)

✉️ ई-मेल: rbpmilitaryschool@gmail.com
📱 व्हॉट्सअ‍ॅप: 8378992214 / 9209992214

🗓️ निवड प्रक्रिया: मुलाखत
🕘 मुलाखतीची तारीख: 26 ऑक्टोबर 2025
🏫 मुलाखतीचे ठिकाण:
राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी,
राजेबागेश्वर नगर (MIDC), इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली

🔗 महत्वाच्या लिंक्स:

🔗 जाहिरात येथे क्लिक करा

👉 बयोडेटा,अर्ज हवा असल्यास  संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मित्रांसोबत शेअर करा – सरकारी + खासगी नोकरी अपडेट्स मिळवा रोज! 💬


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!