📢 टपाल जीवन विमा मुंबई भरती २०२५
पोस्टल लाइफ इन्शुरन्स विभाग, मुंबई येथे अभिकर्ता पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील नीट वाचून मुलाखतीस उपस्थित राहावे.
पदाचे नाव: अभिकर्ता (Postal Life Insurance Agent)
शैक्षणिक पात्रता: किमान १०वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे (कमाल वयोमर्यादा नाही)
अर्ज पद्धत: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखत
🏢 मुलाखतीचे ठिकाण:
वरिष्ठ अधीक्षक,
पोस्टल लाइफ इन्शुरन्स विभाग,
चौथा मजला, मुंबई पश्चिम विभाग,
दादर हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग,
दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४
📅 मुलाखतीची तारीख व वेळ:
२७ आणि २८ ऑक्टोबर २०२५
⏰ सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:००
📨 जाहिरात : येथे क्लिक करा
✍️ बायोडेटा / अर्ज तयार करण्यासाठी टायपिंग सेवा उपलब्ध!
इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधावा. 👉 8468844087
💡 टीप: उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि छायाप्रतींसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
💡 टीप: उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि छायाप्रतींसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!