Wednesday, October 1, 2025

🔔 ठाणे DCC बँक भरती 2025 – 165 पदे | अॅडमिट कार्ड उपलब्ध – लगेच डाउनलोड करा

 


🌟 ठाणे DCC बँक भरती 2025 – 165 पदे 🌟

📥 अॅडमिट कार्ड डाउनलोड करा – लगेच!

पदांची माहिती:

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 123

  • शिपाई – 36

  • सुरक्षा रक्षक – 05

  • वाहन चालक – 01

शैक्षणिक पात्रता:

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 55% गुणांसह) + MS-CIT

  • शिपाई / सुरक्षा रक्षक: 08वी ते 12वी उत्तीर्ण

  • वाहन चालक: 08वी ते 12वी + चारचाकी वाहन (LMV) परवाना

वयमर्यादा (18 ऑगस्ट 2025 रोजी):

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट: 21–38 वर्षे

  • इतर पदे: 18–38 वर्षे

अर्ज शुल्क:

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट: ₹944/-

  • इतर पदे: ₹590/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM)

  •  अॅडमिट कार्ड डाउनलोड करा   – येथे क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!