Sunday, October 26, 2025

🚨 मिलिटरी कॉलेज ऑफ EME भरती २०२५ | 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी!

 


📢 मिलिटरी कॉलेज ऑफ EME गट क भरती २०२५

(Military College of Electronics & Mechanical Engineering, Secunderabad)

🏛️ संस्था: भारतीय सेना (MCEME, Secunderabad)


💼 रिक्त पदे पात्रता व पदसंख्या

पदाचे नाव

पदसंख्या

शैक्षणिक पात्रता

Lower Division Clerk

05

12वी उत्तीर्ण, टायपिंगचा अनुभव आवश्यक

Stenographer

02

12वी उत्तीर्ण, स्टेनोग्राफी कौशल्य आवश्यक

Laboratory Assistant

03

संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा

Civilian Motor Driver

01

10वी उत्तीर्ण व HMV ड्रायव्हिंग परवाना + 2 वर्षांचा अनुभव

Bootmaker

02

10वी उत्तीर्ण

Barber

01

10वी उत्तीर्ण

MTS (Multi Tasking Staff)

25

10वी उत्तीर्ण

Tradesman Mate

10

10वी उत्तीर्ण


🎓 शैक्षणिक पात्रता:
10वी / 12वी / पदवी किंवा समतुल्य पात्रता (पदाप्रमाणे आवश्यक).

🔞 वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे
💰 अर्ज शुल्क: मोफत (₹0/-)


💵 वेतनश्रेणी (Salary)

  • ₹19,900/- ते ₹56,900/- प्रति महिना

  • तसेच HRA, DA, TA व इतर शासकीय भत्ते लागू राहतील.


📬 अर्ज पत्ता:
The Commandant,
Military College of EME,
Secunderabad – 500015, Telangana.

📄 अर्ज करण्याची पद्धत: Offline (पोस्टाने अर्ज पाठवायचा)

घटक

तारीख

अधिसूचना प्रसिद्ध दिनांक

25 ऑक्टोबर 2025

अर्ज सुरू

25 ऑक्टोबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 नोव्हेंबर 2025

फी भरण्याची शेवटची तारीख

14 नोव्हेंबर 2025

प्रवेशपत्र (Admit Card)

परीक्षेपूर्वी जाहीर होईल

परीक्षा दिनांक

लवकरच जाहीर होईल


📎  महत्वाच्या लिंक्स:

📑 Notification (जाहिरात PDF) –  येथे क्लिक करा


👉 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!