Saturday, October 25, 2025

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 258 जागांसाठी भरती

 


📢 केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२५
(Intelligence Bureau – IB ACIO-II/Tech Bharti 2025)


💼 पदाचे नाव:
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II / टेक्निकल (ACIO-II/Tech)

📊 एकूण जागा: 258

शाखा

पदसंख्या

कॉम्प्युटर सायन्स / IT

90

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन

168

एकूण

258


🎓 शैक्षणिक पात्रता:
(i) खालीलपैकी कोणत्याही शाखेत अभियांत्रिकी पदवी —
Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electrical & Electronics / Information Technology / Computer Science / Computer Engineering / Computer Science & Engineering

किंवा

(ii) पदव्युत्तर पदवी —
Science (with Electronics / Computer Science / Physics with Electronics) किंवा
Electronics & Communication / Computer Applications

(iii) उमेदवाराकडे GATE 2023 / 2024 / 2025 स्कोअर असणे आवश्यक आहे.


🎯 वयोमर्यादा: (दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी)
👉 18 ते 27 वर्षे

  • SC/ST: 5 वर्षे सवलत

  • OBC: 3 वर्षे सवलत


📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर


💰 अर्ज शुल्क:

  • General / OBC / EWS: ₹200/-

  • SC / ST / महिला / माजी सैनिक: ₹100/-


🖥️ अर्ज करण्याची पद्धत: Online

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2025

  • परीक्षा दिनांक: नंतर जाहीर होईल


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात PDF : येथे क्लिक करा

💻 Online अर्ज: येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!