Thursday, October 16, 2025

मुदतवाढ झाली आहे | ISRO SDSC SHAR भरती 2025 | सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 141 जागा | 10वी ते पदव्युत्तर उमेदवारांसाठी संधी! 🌌



 🌌 ISRO SDSC SHAR भरती 2025

(सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा – भरती जाहिरात क्र. SDSC SHAR/RMT/01/2025)


🛰️ एकूण जागा: 141

📋 पदांचे तपशील:

क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

सायंटिस्ट/इंजिनियर SC

23

2

टेक्निकल असिस्टंट

28

3

सायंटिफिक असिस्टंट

03

4

लायब्ररी असिस्टंट ‘A’

01

5

रेडिओग्राफर

01

6

टेक्निशियन-B

70

7

ड्राफ्ट्समन-B

02

8

कुक

03

9

फायरमन-A

06

10

लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’

03

11

नर्स-B

01





🎓 शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:
60% गुणांसह M.E / M.Tech / M.Sc (Engg) (Machine Design / Industrial / Electrical & Electronics / Chemical Engg)
किंवा M.Sc (Atmospheric Science / Meteorology / Analytical Chemistry)

पद क्र.2:
प्रथम श्रेणी डिप्लोमा (Chemical / Mechanical / Automobile / Electrical / Electronics / Civil / Computer Science / E&TC)

पद क्र.3:
प्रथम श्रेणी B.Sc. (Chemistry / Computer Science)
किंवा प्रथम श्रेणी पदवी (Fine Arts (Photography) / Visual Arts (Cinematography))

पद क्र.4:
ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

पद क्र.5:
प्रथम श्रेणी रेडिओग्राफी डिप्लोमा

पद क्र.6:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Chemical, Electrician, Fitter, Civil Engg. Assistant, Refrigeration & Air Conditioning, Photography, Digital Photography, Electronic Mechanic, Boiler Attendant, Diesel Mechanic, Instrument Mechanic, इ.)

पद क्र.7:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Draughtsman - Civil)

पद क्र.8:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) किमान 5 वर्षांचा अनुभव

पद क्र.9:
10वी उत्तीर्ण

पद क्र.10:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) हलके वाहन चालक परवाना
(iii) 5 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव

पद क्र.11:
प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा


⏱️ वयोमर्यादा (14 नोव्हेंबर 2025 रोजी):

  • पद क्र.1: 18 ते 30 वर्षे / 18 ते 28 वर्षे

  • पद क्र.2 ते 8, 10 & 11: 18 ते 35 वर्षे

  • पद क्र.9: 18 ते 25 वर्षे
    [SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट]


📍 नोकरी ठिकाण:

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा


💰 अर्ज शुल्क:

श्रेणी

पद क्र.1 ते 4 11

पद क्र.5 ते 10

General / OBC

₹750/-

₹500/-

SC / ST / ExSM / PWD / महिला

Full Fee Refund


🖥️ अर्ज करण्याची पद्धत:

Online


📅 महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2025 21 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)

  • परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल


🔗 महत्त्वाच्या लिंक्स:


👉 पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा!


👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मित्रांसोबत शेअर करा – सरकारी + खासगी नोकरी अपडेट्स मिळवा रोज! 💬


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!