📢 महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) भरती जाहिरात क्र. 05/2025
🏢 कंपनीची माहिती :
महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण कंपनी लिमिटेड (महाट्रान्स्को) ही महाराष्ट्र सरकारची मालकीची कंपनी असून 2005 मध्ये कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणी करण्यात आली. राज्यातील 52,784 सर्किट किमी प्रसारण लाईन्स व 757 EHV उपकेंद्रे, 1,42,713 MVA क्षमता असलेल्या प्रसारण जाळ्याचे संचालन MAHATRANSCO करते. देशातील सर्वात मोठी राज्य प्रसारण कंपनी म्हणून महाट्रान्स्को ओळखली जाते.
📌 पदांची माहिती :
-
पदाचे नाव: मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी)
-
एकूण पदे: 01 (OPEN)
-
नोकरी ठिकाण: कॉर्पोरेट कार्यालय, मुंबई
-
नियुक्ती पद्धत: करारनामा तत्त्वावर (3 वर्षे – दरवर्षी कार्यक्षमता तपासणीवर नूतनीकरण)
💰 वेतन व सुविधा :
-
पगारश्रेणी: ₹1,40,655 – 5,980 – 2,72,215
-
अंदाजे मासिक एकूण पगार: ₹3,04,457/-
-
भत्ते: डीए, एचआरए, वैद्यकीय सुविधा, पीएफ, ग्रॅच्युइटी इ.
-
कंपनीच्या नियमांनुसार शासकीय निवास उपलब्ध होऊ शकतो
-
अधिकृत कामकाजासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध
🎓 शैक्षणिक पात्रता व अनुभव :
-
शैक्षणिक पात्रता:
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
-
प्राधान्य: कायदा / अभियांत्रिकी / पर्सोनल मॅनेजमेंट पदवीधरांना दिले जाईल
-
-
अनुभव (पदवी नंतरचा):
-
लष्कर, नौदल किंवा वायुसेना येथील मेजर / लेफ्टनंट कमांडर / स्क्वाड्रन लीडर किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील सेवानिवृत्त / कार्यरत अधिकारी
किंवा -
अतिरिक्त पोलिस अधीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील सेवानिवृत्त / कार्यरत पोलीस अधिकारी
-
तसेच BSF / CISF / ITBP / अग्निशमन / कारागृह विभागातील समकक्ष पदाधिकारी
-
-
पात्रतेचा निकष दिनांक: 21 ऑक्टोबर 2025
⏳ वयोमर्यादा :
-
कमाल वयोमर्यादा: 62 वर्षे (21.10.2025 रोजी विचारात घेतली जाईल)
📝 निवड प्रक्रिया :
-
कॉम्पिटन्सी मॅपिंग टेस्ट :
-
In-Basket Exercise
-
गटचर्चा (Group Discussion)
-
केस डिस्कशन (Case Discussion)
-
प्रेझेंटेशन कौशल्ये
-
मुलाखत
-
-
पात्र उमेदवारांना (वय, शैक्षणिक पात्रता व अनुभव निकष पूर्ण करणारे) निवड प्रक्रियेसाठी बोलावण्यात येईल
📅 महत्त्वाच्या तारखा :
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025
📎 Important Links
📑 Notification (जाहिरात PDF) – येथे क्लिक करा
🔗 ऑफलाइन अर्ज (PDF))- येथे क्लिक करा