Friday, October 10, 2025

📢 MPSC गट-क भरती 2025 | लिपिक, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक पदांसाठी सुवर्णसंधी!

 


🏛️ MPSC Group C Bharti 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025

जाहिरात क्र.: 049/2024
एकूण जागा: 938 


📘 परीक्षेचे नाव

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024


📋 पदांची माहिती

पद क्र.

पदाचे नाव

विभाग

पदसंख्या

1

उद्योग निरीक्षक

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

09

2

तांत्रिक सहाय्यक

वित्त विभाग

04

3

कर सहाय्यक

वित्त विभाग

73

4

लिपिक-टंकलेखक

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व राज्य शासनाची विविध कार्यालये

852

एकूण

938 पदे


🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी

  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • पद क्र.3:

    • (i) पदवीधर

    • (ii) मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट

  • पद क्र.4:

    • (i) पदवीधर

    • (ii) मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट


⏳ वयोमर्यादा (01 फेब्रुवारी 2026 रोजी)

  • पद क्र.1: 19 ते 38 वर्षे

  • पद क्र.2: 19 ते 38 वर्षे

  • पद क्र.3: 18 ते 38 वर्षे

  • पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
    👉 मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ उमेदवारांना 05 वर्षांची सवलत


💰 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹394/-

  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: ₹294/-

  • माजी सैनिक: ₹44/-


📍 नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र

🧾 परीक्षा केंद्र

महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रे


📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025

  • पूर्व परीक्षा दिनांक: 04 जानेवारी 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!