Wednesday, October 15, 2025

नर्सिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी | नवी मुंबई महानगरपालिका (NUHM) भरती 2025 – स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) 44 जागांसाठी अर्ज करा



 🏥 नवी मुंबई महानगरपालिका (NUHM) भरती 2025 🏥

📢 एकूण जागा: 44


👩‍⚕️ पदाचे नाव व तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

स्टाफ नर्स (स्त्री)

41

2

स्टाफ नर्स (पुरुष)

03


एकूण: 44 पदे

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण

  • GNM किंवा B.Sc (Nursing) आवश्यक


🎯 वयोमर्यादा (दिनांक 04 नोव्हेंबर 2025 नुसार):

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 38 वर्षे
    👉 मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट


📍 नोकरी ठिकाण:

नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai)


💰 अर्ज शुल्क (Fee):

फी नाही


📝 अर्ज करण्याची पद्धत:

Offline (स्वतः जाऊन / पोस्टाने सादर करावा)

📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
आरोग्य विभाग, तिसरा मजला,
नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्र. 1, सेक्टर 15-ओ,
किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614


🗓️ महत्त्वाची तारीख:

📅 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 अर्ज व जाहिरात PDF : येथे क्लिक करा


💬 नर्सिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी!

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!