Saturday, October 11, 2025

📢 South Indian Bank Bharti 2025 | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | Junior Officer & Data Scientist भरती

 


South Indian Bank Bharti 2025 | साउथ इंडियन बँक भरती 2025

🏦 संस्था: साउथ इंडियन बँक (South Indian Bank)
📋 पदे:
1️⃣ ज्युनियर ऑफिसर (Business Promotion Officer)
2️⃣ सिनिअर अ‍ॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट
👥 एकूण पदे: नमूद नाही

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी + 2 वर्षे अनुभव

  • पद क्र.2: अर्थशास्त्र/सांख्यिकी/ऑपरेशन्स रिसर्च/गणित/अभियांत्रिकी/व्यवसायात भर या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी + 7 वर्षे अनुभव

🎯 वयोमर्यादा:

  • पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत (SC/ST साठी 5 वर्षे सूट)

  • पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

📍 नोकरी ठिकाण: दिल्ली NCR व महाराष्ट्र राज्य
💰 फी: नाही
📝 अर्ज पद्धत: Online

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • पद क्र.1 साठी शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2025

  • पद क्र.2 साठी शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025
    📖 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF):

👉 पद क्र.1 - येथे क्लिक करा

👉 पद क्र.2 - येथे क्लिक करा

💻 Online अर्ज:  – येथे क्लिक करा


👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!