Thursday, November 20, 2025

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 | 290 जागांची मोठी भरती | Online अर्ज सुरु

 


📢 MJP Bharti 2025 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

जाहिरात क्र.: एमजेआय-2025/सीआर-41/आस्था-3
एकूण जागा: 290


🧾 पदांची माहिती

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लेखा परीक्षक अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ)

02

2

लेखा अधिकारी (गट-ब)

03

3

सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)

06

4

उपलेखापाल (गट-क)

03

5

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)

144

6

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)

16

7

उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)

03

8

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)

06

9

कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क)

46

10

सहाय्यक भांडारपाल (गट-क)

13

11

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)

48

Total

290


🎓 शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1:
(i) B.Com किंवा समतुल्य
(ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र. 2:
(i) M.Com किंवा समतुल्य
(ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र. 3: B.Com
पद क्र. 4: B.Com

पद क्र. 5: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

पद क्र. 6: मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा

पद क्र. 7:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.
(iii) इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन

पद क्र. 8:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.
(iii) इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन

पद क्र. 9:
(i) पदवीधर
(ii) इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन

पद क्र. 10:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन

पद क्र. 11:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) सिव्हिल डिप्लोमा/पदवी


🎂 वयोमर्यादा (01 नोव्हेंबर 2025 रोजी)

  • पद क्र. 1: 45 वर्षांपर्यंत

  • पद क्र. 2 ते 11: 18 ते 38 वर्षे

  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट


📍 नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र


💰 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-

  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-


📝 अर्ज पद्धत

Online


📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्जाची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025

  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल


🔗 महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात PDF : येथे क्लिक करा

💻 Online अर्ज: येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!