📢 कस्टम्स (प्रिव्हेंटिव्ह) कोची मरीन विंग भरती 2025 | Group C विविध पदांसाठी अर्ज सुरु
Office of the Commissioner of Customs (Preventive), Cochin अंतर्गत मरीन विंगमध्ये Group ‘C’ Non-Gazetted (Non-Ministerial) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड्समन, सिमन, ग्रीझर आणि सिनियर स्टोअर कीपर या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
ही भरती समुद्री यंत्रसामग्री देखभाल, बोट ऑपरेशन, स्टोअर व्यवस्थापन अशा मरीन विभागाशी संबंधित कामांमध्ये रूची असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.
🔹 भरतीचे नाव
Customs Marine Wing Recruitment 2025 – Cochin
🔹 विभाग
Commissioner of Customs (Preventive), Cochin
🔰 रिक्त पदांची माहिती
| क्रमांक | पदाचे नाव | पातळी | एकूण जागा |
|---|---|---|---|
| 1 | Tradesman | Level–2 | 03 |
| 2 | Seaman | Level–1 | 11 |
| 3 | Greaser | Level–1 | 04 |
| 4 | Senior Store Keeper | Level–5 | 01 |
🎓 शैक्षणिक पात्रता व अनुभव
1️⃣ Tradesman (Level-2)
Essential:
-
ITI (Mechanic/Diesel/Fitter/Turner/Welder/Electrician/Instrumentation/Carpentry)
-
10वी पास
-
2 वर्षांचा Engineering/Automobile/Ship Repair अनुभव
Desirable:
-
FRP Lamination & Repair अनुभव
-
First-aid / Fire Fighting / Industrial Safety कोर्स
2️⃣ Seaman (Level-1)
Essential:
-
10वी पास
-
समुद्री बोट/जहाजावर 2 वर्षांचा अनुभव (Helmsman/Seamanship)
Desirable:
-
“Mate of Fishing Vessel” Certificate
3️⃣ Greaser (Level-1)
Essential:
-
10वी पास
-
Sea-going mechanized vessel वर 3 वर्षांचा अनुभव (Main & Auxiliary Machinery)
Desirable:
-
“Engine Driver of Fishing Vessel” Certificate
4️⃣ Senior Store Keeper (Level-5)
Essential:
-
10वी पास
-
8 वर्षांचा Storekeeping/Engineering Accounting अनुभव
Desirable:
-
12वी पास
-
English/Hindi नोटिंग-ड्राफ्टिंग ज्ञान
-
Fire Safety कोर्स
⏳ वय मर्यादा (Age Limit)
-
Tradesman – 25 वर्षे
-
Seaman – 18 ते 25 वर्षे
-
Greaser – 18 ते 25 वर्षे
-
Senior Store Keeper – 30 वर्षे
➤ वयात सवलत:
-
SC/ST – 5 वर्षे
-
OBC – 3 वर्षे
-
Ex-Servicemen – 3 वर्षे (military service वजा करून)
-
Govt. Employees – 3 वर्षांपेक्षा जास्त नियमित सेवांसाठी नियमांप्रमाणे
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ अर्ज PDF – येथे क्लिक करा
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ अर्ज PDF – येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!