Saturday, November 15, 2025

कॅम्प एज्युकेशन सोसायटी भरती 2025 | ऑफलाइन अर्ज सुरू

 


📢 कॅम्प एज्युकेशन सोसायटी, पुणे भरती 2025 | 23 जागांची मोठी भरती

कॅम्प एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे विविध शिक्षक व नॉन-टीचिंग पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी निश्चित मुदतीत अर्ज सादर करावेत.


🔰 रिक्त पदांची माहिती

पदांचे नाव:

  • TGT (सर्व विषय)

  • PRT (सर्व विषय)

  • PTI

  • संगणक शिक्षक

  • कला शिक्षक

  • संगीत शिक्षक

  • पूर्व-प्राथमिक शिक्षक

  • विशेष शिक्षक

  • परिचारिका

  • समुपदेशक

  • ग्रंथपाल

  • नृत्य शिक्षक

  • लिपिक

एकूण रिक्त पदे: 23


📍 नोकरी ठिकाण

पुणे


📝 अर्ज करण्याची पद्धत

फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 14 नोव्हेंबर 2025

  • अर्जाची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2025


📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता

कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वालचंद डी. संचेती इंटरनॅशनल स्कूल (CBSE बोर्ड),
A/P – कोरेगाव भीमा, ता. शिरूर,
जिल्हा – पुणे – 412216

Notification (जाहिरात PDF)- येथे क्लिक करा

📝 अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा WhatsApp: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!