Tuesday, November 25, 2025

महेश नागरी मल्टी-स्टेट सहकारी पतसंस्था भरती २०२५ – पुणे येथे क्लार्क, पिग्मी एजंट, शिपाई पदांची भरती सुरू

 


महेश नागरी मल्टी-स्टेट सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर भरती 2025 – Pune Job Vacancy

महेश नागरी मल्टी-स्टेट सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर येथे 2025 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पुणे येथे विविध पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली भरतीचे संपूर्ण तपशील दिले आहेत.


भरती तपशील (Mahesh Nagari Recruitment 2025 Details)

पदांचे नाव:

  • क्लार्क (Clerk)

  • पिग्मी एजंट (Pygmy Agent)

  • शिपाई (Peon)

  • मावशी (Helper)


नोकरी ठिकाण:

📍 पुणे


वयोमर्यादा:

➡️ 19 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत:

📧 ऑनलाइन (ई-मेलद्वारे अर्ज पाठवणे)


महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू: 25 नोव्हेंबर 2025

  • अर्जाची शेवटची तारीख: 7 दिवस (01 डिसेंबर 2025)


अर्ज कुठे पाठवायचा?

📩 ई-मेल पत्ता:
👉 enquiry@maheshnagari.com


Notification (जाहिरात PDF.1) - येथे क्लिक करा


👉 अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!