बँक ऑफ इंडिया कोल्हापूर भरती 2025 | Bank of India Kolhapur Recruitment 2025
बँक ऑफ इंडिया, आंचलिक कार्यालय कोल्हापूर येथे ऑफिस असिस्टंट पदासाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. खाली संपूर्ण माहिती दिली आहे.
🔔 भरतीचे तपशील
📌 पदाचे नाव:
-
ऑफिस असिस्टंट
📊 एकूण रिक्त पदे:
-
01 पद
📍 नोकरी ठिकाण:
-
RSETI, कोल्हापूर
🎓 शैक्षणिक पात्रता
-
किमान दहावी उत्तीर्ण
-
(तपशीलांसाठी मूळ जाहिरात जरूर वाचा.)
🎯 वयोमर्यादा
-
किमान वय: 22 वर्षे
-
कमाल वय: 40 वर्षे
💰 वेतन/मानधन
-
मासिक वेतन: ₹20,000/-
-
वार्षिक प्रोत्साहन: ₹1,500/-
📝 अर्ज करण्याची पद्धत (Offline)
उमेदवारांनी अर्ज निर्धारित स्वरूपात भरून खालील पत्त्यावर सादर करावा.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख:
👉 30 नोव्हेंबर 2025
🏢 अर्ज सादर करण्याचा पत्ता
झोनल मॅनेजर,
फायनान्शियल इन्क्लुजन डिपार्टमेंट,
बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस,
जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी,
कोल्हापूर – 416002.
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात pdf –येथे क्लिक करा
📄 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा
👉 अर्ज साठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!