📢 AIIMS CRE Bharti 2025
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025
जाहिरात क्र.: 355/2025
🟩 एकूण पदसंख्या: 1300+ जागा
📝 परीक्षेचे नाव: सामायिक भरती परीक्षा 2025 (CRE 4-2025)
🧾 पदांचे तपशील (Group B & C):
असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO),
ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक (LDC),
असिस्टंट इंजिनिअर, टेक्निकल असिस्टंट आणि इतर विविध पदे
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 01 | ग्रुप B & C विविध पदे | 1300+ |
🎓 शैक्षणिक पात्रता:
10वी / 12वी उत्तीर्ण / ITI / पदवी / पदव्युत्तर / B.Sc / M.Sc / MSW / इंजिनिअरिंग पदवी (पदांनुसार पात्रता)
🎯 वयोमर्यादा (02 डिसेंबर 2025 रोजी):
👉 25 / 27 / 30 / 35 / 40 / 45 वर्षांपर्यंत
👉 आरक्षण सवलत:
-
SC/ST: 5 वर्षे सूट
-
OBC: 3 वर्षे सूट
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
💰 अर्ज फीस:
-
General/OBC: ₹3000/-
-
SC/ST/EWS: ₹2400/-
-
PWD: फी नाही
📝 अर्ज पद्धत: Online
📅 महत्त्वाच्या तारखा:
-
Online अर्जाची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
-
CBT परीक्षा: 22 ते 24 डिसेंबर 2025
🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
📄 अधिकृत जाहिरात (PDF): Click Here
📝 Online अर्ज: Apply Online
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087 📲 मित्रांसोबत शेअर करा – सरकारी + खासगी नोकरी अपडेट्स मिळवा रोज! 💬
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा: 👥 WhatsApp ग्रुप –: Join Here 📡 WhatsApp चॅनेल: Join Here 📡 Telegram चॅनेल: Join Here 📌 YouTube चॅनेल: Join Here 👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! |