📢 इंडियन ऑइल भरती 2025 | Indian Oil Corporation Recruitment 2025
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर 🚨
इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
🔹 माहिती संक्षेप :
जाहिरात क्र.
PDR/HR/02/Apprentices-25, BGR/Appr/2025/02, DR/TA-2025-26, PR/P/Apprentice/58(2025-26), MR/HR/APP2/2025, HR/RECTT/01/2025-26(APP), JR/01/2025-26, BR/HR/APPR/2025-26 & GR/P/APP/2025-26
एकूण रिक्त पदे: 2756
नोकरी प्रकार: Apprentice Training
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत: Online
🧑🎓 पदांचे तपशील:
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
1)ट्रेड अप्रेंटिस 2) टेक्निशियन अप्रेंटिस |
2756 |
|
Total |
2756 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
📌 पद क्र.1 (ट्रेड अप्रेंटिस):
-
B.Sc (Maths / Physics / Chemistry / Industrial Chemistry)
-
किंवा ITI (Fitter)
-
किंवा B.A / B.Sc / B.Com
-
किंवा 12वी उत्तीर्ण
📌 पद क्र.2 (टेक्निशियन अप्रेंटिस):
-
इंजिनिअरिंग डिप्लोमा
(Chemical / Petrochemical / Refinery / Mechanical / Electrical & Electronics / Instrumentation / Applied Electronics / Instrumentation & Control)
🎯 वयोमर्यादा:
30 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे
-
SC/ST: + 05 वर्षे सूट
-
OBC: + 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क:
फी नाही
🗓️ महत्त्वाच्या तारखा:
-
ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2025 (सायं. 05:00)
-
परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा 👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा: 👥 WhatsApp ग्रुप –: Join Here 📡 WhatsApp चॅनेल: Join Here 📡 Telegram चॅनेल: Join Here 📌 YouTube चॅनेल: Join Here 👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! |
|---|
📌 टीप: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा.