Friday, November 14, 2025

KVS व NVS मार्फत शिक्षक व नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटची तारीख येण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

 


KVS NVS Bharti 2025 | केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मोठी भरती 2025 | एकूण 14967 जागा

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (NVS) मार्फत एकूण 14967 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अध्यापन व बिगर-अध्यापन अशा दोन्ही प्रकारच्या पदांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.


KVS NVS Bharti 2025 – महत्त्वाचे ठळक मुद्दे

घटकमाहिती
भरती संस्थाKVS & NVS
जाहिरात क्र.01/2025
एकूण पदे14967
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शेवटची तारीख04 डिसेंबर 2025 (11:50 PM)

KVS पदनिहाय जागा (Total: 9126)

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट कमिश्नर08
प्रिंसिपल134
वाइस प्रिंसिपल58
PGT1465
TGT2794
लायब्रेरियन147
PRT3365
अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
फायनान्स ऑफिसर05
असिस्टंट इंजिनिअर02
असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
ज्युनियर ट्रान्सलेटर08
सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
स्टेनो ग्रेड I13
स्टेनो ग्रेड II57

NVS पदनिहाय जागा (Total: 5841)

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट कमिश्नर09
प्रिंसिपल93
PGT1513
PGT (Modern Indian Language)18
TGT2978
TGT (3rd Language)443
JSA (HQ/RO)46
JSA (JNV)552
लॅब अटेंडंट165
MTS24

KVS NVS Bharti 2025 – शैक्षणिक पात्रता

👉 PGT / TGT / PRT / Principal / Vice Principal / Assistant Commissioner
— 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी + B.Ed + आवश्यक अनुभव

👉 लायब्रेरियन
— Library Science / Library & Information Science पदवी

👉 JSA / LDC / Steno
— 12वी उत्तीर्ण + टायपिंग / शॉर्टहँड आवश्यक

👉 लॅब अटेंडंट
— 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा / 12वी सायन्स

👉 MTS
— 10वी उत्तीर्ण


वयोमर्यादा (04 डिसेंबर 2025 रोजी)

  • SC/ST: 5 वर्षे सूट

  • OBC: 3 वर्षे सूट

जास्तीत जास्त वय पदानुसार:

  • Assistant Commissioner: 50 वर्षे

  • Principal: 35–50 वर्षे

  • Vice Principal: 35–45 वर्षे

  • PGT: 40 वर्षे

  • TGT / Librarian / AO / FO / AE: 35 वर्षे

  • PRT / JSA / Steno / MTS: 30 वर्षे

  • JSA (HQ/RO/JNV): 27 वर्षे


अर्ज शुल्क (Fee)

पद गटGeneral/OBC/EWSSC/ST/PWD/ExSM
पद क्र. 1,2,3,17,18₹2800/-₹500/-
पद क्र. 4 ते 12,19 ते 22₹2000/-₹500/-
पद क्र. 13 ते 16, 23 ते 26₹1700/-₹500/-

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025   11 डिसेंबर 2025 पर्यंत(11:50 PM)

  • परीक्षा तारीख: नंतर जाहीर


महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

लिंकClick
जाहिरात (PDF)👉 Click Here
ऑनलाइन अर्ज👉 Apply Online
अधिकृत वेबसाइट👉 Click Here

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!