Monday, November 3, 2025

🏦 PDCC Bank Bharti 2025 | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लेखनिक पदांसाठी भरती | Pune DCC Bank Recruitment 2025

 


📢 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) भरती 2025 🏦

💼 पदाचे नाव: लेखनिक (Writer)
📊 एकूण पदसंख्या: 434 पदे
📍 नोकरी ठिकाण: पुणे

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुणांसह)

  • MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

🎯 वयोमर्यादा: 21 ते 35 वर्षे

💰 पगार श्रेणी: बँकेच्या नियमानुसार

🖥️ अर्ज पद्धत: ऑनलाईन
📅 ऑनलाईन अर्ज सुरू: 01 डिसेंबर 2025
📆 अर्जाची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025

🔗 महत्वाच्या लिंक

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज (ऑनलाईन अर्ज सुरू: 01 डिसेंबर 2025) – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!