Tuesday, November 11, 2025

SBI Specialist Cadre Officer भरती 2025 | Manager व Deputy Manager पदांसाठी अर्ज सुरू

 


SBI (State Bank of India) Specialist Cadre Officer भरती 2025


भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये Specialist Cadre Officer पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. जोखीम व्यवस्थापन (Risk Management) क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.


जाहिरात क्रमांक

CRPD/SCO/2025-26/16


पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव

पदसंख्या

Manager (Risk Specialist – MRM)

05 पदे

Deputy Manager (Risk Specialist – MRM)

05 पदे

एकूण पदे: 10


नोकरी ठिकाण :- मुंबई


अर्ज पद्धत :- ऑनलाईन 


शैक्षणिक पात्रता

  • Finance / Mathematics / Statistics मधील Bachelor's Degree
    किंवा
  • BE / B.Tech. (Data Science / IT / Computer Science / Software Engineering)

प्राधान्य:
MBA / PGDM / PGDBM / PGDBA (Finance)
किंवा Statistics / Mathematics / Economics / Econometrics मधील पदव्युत्तर

  • संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

वय मर्यादा

पद

किमान वय

कमाल वय

Manager (MRM)

28 वर्षे

40 वर्षे

Deputy Manager (MRM)

25 वर्षे

35 वर्षे

आरक्षणानुसार वय सूट:
SC/ST: 5
वर्षे | OBC: 3 वर्षे


पगार श्रेणी

पद

मासिक वेतन

Manager (MRM)

₹85,920/- ते ₹1,05,280/-

Deputy Manager (MRM)

₹64,820/- ते ₹93,960/-


अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

General/EWS/OBC

₹750/-

SC/ST/PwBD

शुल्क नाही


निवड प्रक्रिया

  • Shortlisting
  • Interview

महत्वाच्या तारखा

तपशील

तारीख

ऑनलाईन अर्ज सुरू

11 नोव्हेंबर 2025

शेवटची तारीख

1 डिसेंबर 2025


महत्वाच्या लिंक्स

लिंक

येथे क्लिक करा

जाहिरात PDF

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा

Online अर्ज

येथे क्लिक करा

 👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!