📢 TCS पुणे – Freshers Walk-in Interview 2025
🎯 Trainee – Business Process Services
📅 इंटरव्ह्यू तारीख: 29 नोव्हेंबर 2025
⏰ वेळ: सकाळी 9 ते 12
📍 ठिकाण:
TATA Consultancy Services,
Gate-1, Sahyadri Park,
Rajiv Gandhi Infotech Park,
Hinjewadi, Phase 3, Pune – 411057
🧑🎓 पात्रता (Eligibility)
✔ B.Com, BA, BBA, BBM, BMS, BAF, BBI, B.Sc (CS/IT वगळून)
✔ बॅच: 2023, 2024, 2025
✔ वय: 18 ते 28 वर्षे
✔ PG उमेदवार eligible नाहीत
✔ Gap: जास्तीत जास्त 24 महिने (डॉक्युमेंट आवश्यक)
✔ Backlog नाही चालणार
✔ 24x7 Rotational Shifts स्वीकाराव्या लागतील
📝 कामाचे स्वरूप (Key Responsibilities)
• बिजनेस प्रोसेस ऑपरेशन्स सपोर्ट
• ग्राहक सेवा (Customer Service)
• Backend / Data Processing
• क्लायंट सर्विस डिलिव्हरी सुधारणा
⭐ TCS मध्ये सामील होण्याचे फायदे
✔ Free Transport Facility
✔ ₹5 लाखांपर्यंत Cashless Medical Insurance
✔ 2 वर्षांनंतर Higher Studies चा पर्याय + परत आल्यावर नवीन CTC
✔ ग्लोबल क्लायंट्ससोबत काम करण्याची संधी
📄 Walk-in ला आणायची आवश्यक कागदपत्रे
1️⃣ Resume
2️⃣ पासपोर्ट साईज फोटो
3️⃣ Address Proof + PAN Card (PAN आवश्यक)
4️⃣ 10वी मार्कशीट
5️⃣ 12वी मार्कशीट
6️⃣ पदवीची सर्व मार्कशीट्स + Degree/Provisional Certificate
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!