Tuesday, November 4, 2025

🌾 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी भरती २०२५ | १९७ पदांसाठी मोठी संधी! अर्ज सुरू 🚜

 


🌾 VNMKV परभणी भरती २०२५ | एकूण १९७ पदांची मोठी भरती सुरू! 📢


🏛️ संस्था :

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV Parbhani)


📊 एकूण रिक्त पदे: 197 पदे


📌 पदाचे नाव:
कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उप अवेक्षक, कृषी सहायक, वीजतंत्री, ग्रंथालय सहायक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर, शिपाई.

🎯 वयोमर्यादा: 21 ते 45 वर्षे


💰 वेतनश्रेणी :

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन सहाय्यकS-13 ₹35,400 – ₹1,12,400
उप अवेक्षकS-8 ₹25,500 – ₹81,100
कृषी सहायकS-8 ₹25,500 – ₹81,100
वीजतंत्रीS-8 ₹25,500 – ₹81,100
ग्रंथालय सहायकS-7 ₹21,700 – ₹69,100
कनिष्ठ लिपिकS-6 ₹19,900 – ₹63,200
वाहन चालकS-6 ₹19,900 – ₹63,200
कृषी यंत्र चालकS-7 ₹21,700 – ₹69,100
प्रयोगशाळा परिचरS-6 ₹19,900 – ₹63,200
प्रयोगशाळा सेवकS-1 ₹15,000 – ₹47,600
ग्रंथालय परिचरS-6 ₹19,900 – ₹63,200
शिपाईS-1 ₹15,000 – ₹47,600

🎓 शैक्षणिक पात्रता :

पदनिहाय शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया अधिकृत जाहिरात (PDF) पाहावी.


💵 अर्ज शुल्क :

  • 🔹 मुक्त प्रवर्ग (Open) – ₹1000/-

  • 🔹 मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ प्रवर्ग – ₹900/-


🕓 महत्वाच्या तारखा :



अर्ज सुरु होण्याची तारीख4 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 डिसेंबर 2025

📍 नोकरी ठिकाण :

परभणी, महाराष्ट्र


🖥️ अर्ज पद्धत :

📩 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!